Prasad Lad: प्रसाद लाड यांनी आज मनोज जरांगे यांची अंतरवाली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान पत्रकारांनी प्रसाद लाड यांना लक्ष्मण हाके यांच्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर प्रसाद लाड यांनी दिलं आहे.