Supriya Sule: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. या मुद्द्यावरुन आता विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशातच पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे.