सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. आधीच महागाईने होरपळणाऱ्या जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक मोठा झटका बसलाय. गेल्या अवघ्या १० दिवसांत तब्बल चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कोणत्या शहरात काय दर? पाहूया…