पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड परिसरात महिला सुरक्षेला आव्हान देणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एम्पायर इस्टेट बीआरटी बस स्टॉपवर कंपनीच्या बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका २४ वर्षीय तरुणीसमोर, मॉर्निंग वॉकला आलेल्या एका विकृत तरुणाने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. नेमकं काय घडलं? पाहा







