Rohit Pawar: कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांदवड येथे मविआच्या नेत्यांनी मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात रोहित पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चात रोहित पवार यांनी आक्रमक भाषण केलं आहे.