Rohit Pawar: कांदा प्रश्न हा राज्यात सध्या पेटलेला दिसत आहे. मविआने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी चांदवड येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात मविआचे काही नेते सहभागी झाले आहेत. अशातच आमदार रोहित पवार यांनी या आंदोलनाबाबत सांगताना सरकारला इशारा दिला आहे.












