Vijay Wadettiwar On Manoj Jarange: “हे लबाडाचे सरकार आहे यावर विश्वास ठेवू नका.ओबीसी समाजाने लक्षात ठेवावे हे सरकार तुमच्या बाजूने नाही.त्यांनी काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी बांधवांवर अन्याय होणार.”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अशातच त्यांच्या या टीकेला मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे.











