Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपषोण मागे घेतले आहेत. अशातच आता मराठा समाजाला दिलेली आश्वासनं सरकार पूर्ण करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या शासनाची राहिली आहे”











