Vidhan Parishad Election 2026: राज्याच्या राजकारणात विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांचा धडाका सुरू होता. कोणता पक्ष किती जागा लढवणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. आता अखेर महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला आहे असून भाजपाकडून विधानपरिषदेच्या ११ उमेदवारांची नावे जाहीर क. भाजपाने कोणत्या ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे? हे जाणून घेऊयात…











