लाडकी बहीण योजनेत नऊ महिने पाठपुरावा करूनही KYC नाही याचा अर्थ ते निकष पाळत नाही. १ कोटी ७० लाख महिलांनी निकष पूर्ण केलेत. त्यांना पैसे मिळणार. ज्यांनी KYC केले नाही त्यांना पैसे मिळणार नाही आणि त्यांच्याकडून पैसे परत घेणार नाही. पण या योजनेचा लाथ घेतलेल्या पुरुषांकडून पैसे घेणार. आजही KYC केली तरी विंडो आपण ओपन करू. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.








