Rohit Pawar: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मविआच्या नेत्यांनी विराट क्रांती महामोर्चा काढला आहे. हा मोर्चा पुणे-नाशिक महामार्ग होत आहे. मोर्चा दरम्यान रोहित पवार यांनी आक्रमक भाषण केलं आहे.