पुण्यातील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टी प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. 156 जणांपैकी फक्त 78 जणांवरच कारवाई का झाली, काही राजकीय नेते, खासदार, आमदार किंवा उद्योगपतींची मुलं यात होती का, असा सवाल त्यांनी केला.