सातारा जिल्ह्यातील कराडमधून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली. जलसंपदा विभागाचे अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले यांच्या मृत्यूने आता एका सनसनाटी मर्डर केसचे रूप घेतले आहे. ६ जूनच्या पहाटे ट्रॅव्हल्स बसमधून उतरून घरी जात असताना लक्ष्मण मंडले यांना एका भरधाव अल्टो कारने चिरडले होते. नेमकं काय घडलं? पाहा…










