Tandulwadi Accident: पंढरपूर- म्हसवड मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला तर आठ जणांना वाचवण्यात स्थानिक लोकांना यश आले आहे. हा अपघात रविवारी दुपारी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ घडली आहे.