आज विधानपरिषदेत बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यात जुंपल्याचं पहायला मिळालं. मंत्री बाळासाहेब पाटील बोलत असताना बच्चू कडू हे मध्येच बोलले. त्यामुळे प्रवीण दरेकर हे बच्चू कडू यांच्यावर भडकले.