खासदार संजय दिना पाटील आणि खासदार संजय राऊत यांच्यात वाद शिगेला पोहचला आहे.मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना राऊतांनी पत्र पाठवलं आहे. या पत्रात काय लिहिलं आहे? याबाबत संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.