Sanjay Raut Live: उद्धव ठाकरे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. तसेच फुटलेल्या खासदारांवर आणि भाजपावर देखील संजय राऊत यांनी टीका केली.