केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आता सियाच्या आई वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जो कोणी दोषी असेल त्याला फाशीची शिक्षा द्या. जर आमची मुलगी दोषी निघाली तर तिला पण त्याच गडावरून ढकलून द्यावं, असं सियाचे आई वडील प्रविण आणि पुजा गोयल म्हणाले.