Pune Lohagad Fort Murder Case: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. अशातच केतन अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर विशाल अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला.









