नसरापूर अत्याचार प्रकरणी आज न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय आज विधानसभेत मांडला. सगळ्या प्रकरणाच्या तपासासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी फडणवीसांनी तपास यंत्रणेचं कौतुक केलं.












