Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. अशातच आता सचिन अहिर यांनी साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे..”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.














