Rohit Pawar: MPSC परिक्षेचा मुद्दा आज विधानसभेत रोहित पवार यांनी उपस्थित केला. “ही परीक्षा ऑफलाईनच व्हावी”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “जर परीक्षा ऑनलाईन झाली तर आम्ही आंदोलन करु”, असा इशारा रोहित पवार यांनी यावेळी दिला.