Bhaskar Jadhav And Aaditya Thackeray: विधानसभेत आज विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. “तुम्ही राम मंदिर लुटणारे आहात”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.