Jejuri: ट्रकच्या धडकेत तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना सासवड-जेजुरी टोलनाक्याजवळ सोमवारी सकाळी घडली. अपघातात चार वारकरी महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.