नवी मुंबईतील ऐरोलीत जवळपास ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या एका हत्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपी सुनिता हिने रिक्षा चालक असलेल्या आपल्या प्रियकराच्या मदतीने पती बळीराम कुशवाहची हत्या केली. इतकंच नव्हे तर मृतदेहाचे तीन तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले होते. या सगळ्या प्रकरणाचा पोलिसांनी कसा उलगडा केला हे व्हिडीओमध्ये पाहा.
.
You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: https://bit.ly/2WIaOV8











