CJP Protest: काॅक्रोच जनता पार्टीने आज संसद भवनावर मोर्चाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर जंतर मंतर येथे मोठ्या संख्येनं सीजेपीचे आंदोलक जमा होऊ लागले आहेत. अशातच आज पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.