Pune BJP Protest:सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन चिघळले. आज कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीत संसदेवर मोर्चा काढला. अशातच आज पुण्यात देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनातील काही आंदोलकांनी लोकसत्ताच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.











