CJP Protest : दिल्लीत काल देशभरातील तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला. सुरक्षा जवानांनी केलेला लाठीमार आणि अश्रुधुराचा माराही संतप्त तरुण वर्गाला थोपवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर राजधानी दिल्ली तणावाखाली राहिली. या सर्व घटनेवर आता मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत भाष्य केलं.












