Pune protest: केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. “धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा”, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारवर टीका देखील केली.









