Maharashtra rain update: जून महिन्याच्या तुलनेत आतापर्यत जुलै महिन्यात राज्यात चांगला पाऊस नोंदला गेला आहे तर काही भागात पावसाची तूट कायम आहे. हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांना ‘ऑरेंज’, तर काही भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. अशातच आज राज्यातील कोणत्या भागांना ऑरेंज अलर्ट तर कोणत्या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात











