मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एकऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. थेट भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आली. हेच नाही तर वारंवार विजय चाैधरी यांच्याकडून वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावर आता रोहिणी खडसे यांच्याकडून प्रतिक्रिया समोर आली आहे













