नीट पेपरफुटी प्रकरण, कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतील आंदोलन किंवा विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज, यापैकी कोणत्याही मुद्यावर खासदार राघव चढ्ढ यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. मात्र, वेगवेगळ्या विषयांवर बोलणारे राघव चढ्ढ आता गप्प का? असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी विचारला होता. या संपूर्ण घडामोडींवर आता पहिल्यांदा राघव चढ्ढ यांनी मौन सोडलं आहे. ते काय म्हणाले ते पाहूयात?












