आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी गुरुवारी संसदेत भाजप खासदार कंगना रणौत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
संजय सिंह यांनी सभागृहात म्हटले, “यांची एक खासदार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर जेन झी आंदोलनात तरुणांसाठी इतकी अश्लील टिप्पणी केली की, या सभागृहात मी ते बोलू शकत नाही.” नेमकं काय काय म्हणाले संजय सिंग? पाहा…









