Mumbai Viral Video: दादर रेल्वे स्थानकावर एका २८ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शासकीय रेल्वे पोलिसांच्या एका सतर्क महिला हेड कॉन्स्टेबलच्या समयसुचकतेमुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. गुरुवारी रात्री घडलेली ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.












