तुकाराम मुंढेंच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी एका बार रेस्टोरंटमध्ये गेले. तिथे त्यांनी तपासणी केली अन् त्या तपासणीनंतर त्यांना असं काहीतरी आढळलं की त्यांनी त्या बार अन् रेस्टॉरंटचा परवाना रद्द केला. त्यानंतर तो बारमालक थेट कोर्टात गेला अन् कोर्टाने तुकाराम मुंढेंच्या विभागालाच दणका दिला. मुंढेंच्या धडक कारवायांनंतर बसलेल्या दणक्याची चर्चा होतेय. नेमकं घडलं काय या व्हिडीओत पाहुयात…












