छत्रपती संभाजीनगरात CJP ची दोन दिवसीय रणनीती बैठक
अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची उपस्थिती
सौरव दास, आशुतोष रांका, वैष्णवी गौर, रत्ना सिंग बैठकीत सहभागी
आगामी आंदोलनं आणि संघटन विस्तारावर चर्चा
CJP च्या पुढील राजकीय भूमिकेवर मंथन
आंदोलनानंतर CJP राजकारणात उतरणार का?















