उद्धव ठाकरेंना यांना कोर्टाने हजर राहण्यासाठी सांगितलं होतं. तसं समन्स पाठवलं अन् अखेर उद्धव ठाकरे कोर्टासमोर आले. व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे त्यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडली. उद्धव ठाकरेंचा हा जबाब किती महत्वाचा होता. आणि यामुळे निकालावर काय परिणाम होणार आहे. हेच जाणून घेऊयात. नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकसत्ता पाहताय.











