अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.. मात्र यावेळी मुद्दा आहे थेट त्यांच्या मतदानाच्या अधिकाराचा! बंगळुरूमधील मतदारयादीतून आपलं नाव हटवण्यात आल्याचा दावा प्रकाश राज यांनी केलाय… विशेष म्हणजे, SIR अर्थात Special Intensive Revision प्रक्रियेनंतर आपलं नाव मतदारयादीतून गायब झाल्याचं ते म्हणतायत… नेमकं काय म्हणाले? पाहा…










