‘५ हजार कोटींना शिवसेना विकली’ – संजय राऊतांचा गंभीर आरोप
अमित शाहांच्या दबावाखाली निर्णय झाल्याचा राऊतांचा दावा
संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर थेट निशाणा
‘निवडणूक आयोगाची दलालाची भूमिका’ – राऊत
‘पक्षामध्ये आमचंच बहुमत होतं’ – संजय राऊत
‘आयोगाला आम्ही पोचपावत्या दिल्या’ – राऊत
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या वादात राऊतांचा खळबळजनक दावा














