Chandrashekhar Bawankule: ‘मराठा आरक्षणाच्या मागणीचे नेते मनोज जरांगे यांना माझ्या व्यंगावर किंवा शरीरावर बोलून आनंद मिळत असेल किंवा त्यातून मराठा समाजाला न्याय मिळणार असेल, तर त्यांनी माझी टिंगलटवाळी करावी,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनोज जरांगे यांच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी केलेल्या या विधानावर आता मनोज जरांगे यांनी काय प्रतिक्रिया दिली? ते पाहुयात…








