Sanjay Raut: नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आज मोर्चा काढला. नाशिकमधील रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात संजय राऊत देखील सहभागी झाले. नाशिकमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवर बोलताना संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.










