Doma Ashram School: अमरावतीमधील मेळघाटातील डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत जवळपास ६०० विद्यार्थी शिकत होते. वर्ग भरत होता, शिक्षक शिकव होते, मात्र एका अफवेमुळे ही शाळा ओस पडलीये. डोमा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत नेमकं काय घडलं? हे या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.











