ठाण्यात रिक्षाचालकांची मराठी तपासणी सुरू
मराठी बोलता येतंय का? RTO कडून थेट तपासणी
ठाण्यात रिक्षाचालकांवर RTO ची धडक कारवाई
मराठी न बोलता आल्यास रिक्षाचालकांना नोटीस
रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी महिनाभराची मुदत
महिन्यानंतर पुन्हा होणार मराठीची तपासणी
मराठी बोलता आलं नाही तर बॅच निलंबित होणार












