मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. अशातच बुधवारी ईदनिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत वाद आणि दगडफेक झाल्याची घटना परळ चिंचपोकळी भागात घडली. येथील लक्ष्मी कॉटेज या इमारतीजवळ रात्री ही सगळी घटना घडली. या घटनेचे
वेगवेगळे व्हिडीओ आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहेत.














