Shahajibapu Patil: मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटीत येथे उपोषण करत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मंगळवारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.