Mumbai Dahi Handi: संपूर्ण राज्यात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. दादरमध्ये देखील विविध गोविंदा पथके दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच दादरमध्ये एका महिला गोविंदा पथकाने दहीहंडी फोडली. दहीहंडी फोडल्यानंतर महिला गोविंदांनी प्रतिक्रिया दिली.












