Devendra Fadnavis: महाराष्ट्रात आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील वरळी परिसरातील दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी हजेरी लावली. यावेळी फडणवीसांनी दहीहंडी फोडली आणि गोविंदांशी संवाद साधला.