“अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करु नये, तपास यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे”,असं विधान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं. त्यांच्या या विधानावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.