Vidyanand Bapat: विद्यानंद बापट हे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ढोलताशा पथक आणि डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांनी लोकसत्ता डॉट कॉमचे संपादक योगेश मेहेंदळे यांना दिलेल्या मुलाखतीत आपली मते रोखठोकपणे मांडली. या मुलाखतीत प्रेक्षकांना अस्खलित मराठी आणि संस्कृत श्लोकांच्या पलिकडचे बापट पाहायला नक्कीच मिळतील.














