Vidyanand Bapat: विद्यानंद बापट हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत.याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी डीजेला केलेला विरोध.अशातच दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या दहीहंडी उत्सवातील काही AI व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओवर विद्यानंद बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.






















